¡Sorpréndeme!

Raja Ranichi Ga Jodi 13th Feb Episode Update | संजीवनीचा नवा मित्र! | Colors Marathi

2020-02-20 4 Dailymotion

कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी या मालिकेत संजीवनीची रणजितचा धाकटा भाऊ सुजितशी ओळख होते. तर कुसुमावती संजीवनीला ती या घराची सून असल्याची जाणीव करून देते. कुसुमावती आणि संजीवनीचं नातं सुधारणार का? Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Mahesh Mote